आमचा प्रवास
From Vision to Voice
ठाणे जिल्हा हा आशिया खंडातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून गणला जायचा. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे जिल्ह्याला राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखली जाते. नागरी, डोंगरी आणि सागरी अशा भौगोलिक विविधतेत ठाणे जिल्हा विभागला होता. १ ऑगस्ट २०१४ रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा निर्माण झाला. मात्र अखंड आलेल्या ठाणे जिल्ह्यापासून ठाणे वार्ता हे दैनिक सामाजिक प्रश्न, लोकहितवादी निर्णय, सांस्कृतिक, साहित्यिक या विविध क्षेत्रांचे एक हक्काचे व्यासपीठ म्हणून आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यामधील वाचनीय बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. सकारात्मक पत्रकारिता या आमचा ध्यास आहे.
500,000
Monthly Unique Visitors
100,000+
Newsletter Subscribers
10,000+
Published Articles
150+
Countries Trust Us
Our thoughts
The Mission & Vision
Mission: Informing Minds
आमचे ध्येय आहे अचूक, सखोल आणि विचारप्रवर्तक बातम्या पुरवणे, ज्यामुळे आमचे वाचक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील आणि सभोवतालच्या जगाशी सक्रियपणे जोडू शकतील.
Vision: Connecting Communities
आमचे दृष्टिकोन आहे की, अंतर्दृष्टीपूर्ण पत्रकारितेद्वारे विविध समुदायांना जोडणारे एक प्रमुख प्लॅटफॉर्म बनणे, ज्यामुळे परस्परसमज वाढेल आणि जगभरात सकारात्मक बदल घडवला जाईल.
What we believe
Our Values
Integrity
We uphold the highest standards of journalistic ethics and integrity.
Transparency
We are committed to transparency in our reporting processes.
Inclusivity
We believe in amplifying diverse voices and fostering an inclusive community.
Innovation
We embrace new tech and storytelling to enhance our readers' experience.
Testimonial
What Readers Are Saying
“Discovering Nexus News has truly transformed how I keep up with current events. The depth and quality of their reporting are unmatched, offering a refreshing blend of hard-hitting journalism and insightful analysis. Whether it’s breaking news or in-depth features, Nexus News never fails to provide the context and clarity I need. The diverse range of topics and the commitment to unbiased reporting make it my go-to source for staying informed. Kudos to the team for maintaining such high standards!”
— Jordan Mitchell
Avid Reader
