ठाणे शहरासह उपनगरांत पावसाची सुरुवात; वातावरणात गारवा

ठाणे — ठाण्यात पावसाला सुरुवात झाली आहे. शहरात आणि आसपासच्या उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व सरी कोसळल्या असून, या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Scroll to Top