पहिल्याच पावसात ठाणेकरांची परीक्षा; घोडबंदर रोडवर भीषण वाहतूक कोंडी

पहिल्याच पावसात मंगळवारी सकाळी वाहतूक कोंडीने ठाणेकर त्रस्त झाले. घोडबंदर रोड वरून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली पहायला मिळाली.

Scroll to Top