कल्याण स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालकांना महापौरांची तंबी
राजकीय

कल्याण स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले आणि बेशिस्त रिक्षाचालकांना महापौरांची तंबी

कल्याण शहर स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध बनविण्याच्या उद्देशाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी सोमवारी  कल्याण रेल्वे स्थानक परिसराची