खर्डीतील साई सृष्टी हेरिटेजचा गणेश विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न
स्थानिक घडामोडी

खर्डीतील साई सृष्टी हेरिटेजचा गणेश विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न

खर्डी येथील साई सृष्टी हेरिटेज नारायण म्हात्रे को-ऑप. हौसिंग सोसायटी आयोजित सार्वजनिक गणेशोत्सवाचा गणेश विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या