भाजपच्या कल्याण जिल्हा सचिवपदी आशुतोष सिंह यांची नियुक्ती; पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष नंदू परब तसेच ठाणे जिल्हा विभागीय प्रसिद्धी प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली आशुतोष सिंह यांची भारतीय जनता पार्टी, कल्याण जिल्हा सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Scroll to Top