घोडबंदर रोडवर कचऱ्याचा कहर; डंपर-ट्रकचालकांमुळे सौंदर्य आणि सुरक्षितता धोक्यात

ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग असलेला घोडबंदर रोड पूर्णपणे बदललेला दिसत आहे. मात्र, घोडबंदर रस्त्याच्या सौंदर्याला आणि सुरक्षिततेला कचरा वाहून नेणाऱ्या डंपर व ट्रकचालकांकडून मोठा धोका निर्माण होत आहे. या वाहनांमधील कचरा थेट रस्त्यावर टाकला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Scroll to Top