ड्यू फाउंडेशन वतीने शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू

शहापूर तालुक्यात ड्यू फाउंडेशनच्या वतीने शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षां विषयी आवड निर्माण करून त्यांना भविष्यातील शैक्षणिक आव्हानांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने ड्यू फाउंडेशनच्या वतीने शहापूर तालुक्यातील वासिंद, किन्हवली व चांग्याचा पाडा येथे रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे.

सदर, या मार्गदर्शन केंद्रांद्वारे तालुक्यातील १८ माध्यमिक शाळांमधील २६५ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेचे नियमित मार्गदर्शन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाचे मार्गदर्शनच नव्हे, तर विविध नामांकित प्रकाशनांची स्पर्धा परीक्षा शहापूर तालुक्यात ड्यू फाउंडेशनच्या वतीने शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षां विषयी आवड निर्माण करून त्यांना भविष्यातील शैक्षणिक आव्हानांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने ड्यू फाउंडेशनच्या वतीने शहापूर तालुक्यातील वासिंद, किन्हवली व चांग्याचा पाडा येथे रविवार, दि. २ ऑगस्ट रोजी शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांची सुरुवात करण्यात आली आहे.
सदर, या मार्गदर्शन केंद्रांद्वारे तालुक्यातील १८ माध्यमिक शाळांमधील २६५ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेचे नियमित मार्गदर्शन दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाचे मार्गदर्शनच नव्हे, तर विविध नामांकित प्रकाशनांची स्पर्धा परीक्षा आहे.

दरम्यान, या उपक्रमासाठी किन्हवली केंद्र किरण करण, चांग्याचापाडा प्रविण मेरे व वासिंद केंद्राच्या स्वरूपा शेलार यांनी उत्कृष्ट नियोजन करून मार्गदर्शन केंद्रांच्या यशस्वी प्रारंभासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले तर येणाऱ्या काळात तालुक्यातील आणखी ग्रामीण भागांमध्ये टप्प्याटप्प्याने नवीन अभ्यास व मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्याचा मानस असल्याचे ड्यू फाउंडेशनचे उल्हास देवोल, पूजा हजारे यांनी म्हटले आहे.

Scroll to Top