सीपी तलावचा राजा गोविंदा पथक सरावाला सज्ज; ‘शून्य अपघात’ मोहिमेसह खेळाडूंचा विमाही सुरक्षित

सीपी तलावचा राजा गोविंदा पथकाचा सराव सुरू झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा दोन महिने अगोदर सराव सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही शून्य अपघात गोविंदा पथक म्हणून नावलौकिक मिळवायचा आहे. सर्व खेळाडूंचा विमा काढण्यात आला आहे, तो पुढील दोन महिने असणार आहे, असे प्रशिक्षक आकाश सपकाळ यांनी सांगितले.

Scroll to Top