संजय दीना पाटील यांच्या कथित वक्तव्याने ठाण्यात पत्रकार संतप्त

संजय दीना पाटिल यांच्या विरोधात ठाण्यातील पत्रकारांमध्ये तीव्र संताप दिसून आला. शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरून आपला तोल गमावला आणि पत्रकारांना उघडपणे मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर पत्रकारांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर केल्याने ठाण्यातील पत्रकारांनी ठाणे महापालिका मुख्यलयासमोर निषेध व्यक्त करत निदर्शने केली.

Scroll to Top