अखिल भारतीय आदिवासी परिषद तालुका अध्यक्षपदी संजय जाधव यांची नियुक्ती
राजकीय

अखिल भारतीय आदिवासी परिषद तालुका अध्यक्षपदी संजय जाधव यांची नियुक्ती

आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावीपणे पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अधिक सक्षम