ठाणे वार्ता बातमी तीच, जी सत्य असेल!’महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अमराठी चालकांनी तातडीने सहभागी व्हावे-प्रताप सरनाईक
१८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमभंग खपवून घेतला जाणार नाही महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना येथील जनतेशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषा शिकणे


