वंचित घटकांच्या मतदार नोंदणीबाबत समन्वय बैठक संपन्न
सामाजिक

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत वंचित घटकांच्या मतदार नोंदणीबाबत समन्वय बैठक संपन्न

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम – २०२६ अंतर्गत दावे व हरकतींच्या कालावधीत पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी