कल्याण मध्ये लवकरच आदिवासी भवन उभं राहणार-महापौर हर्षाली चौधरी

आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन

कल्याण डोंबिवली मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला जागतिक आदिवासी दिनानिमित्त कल्याण मध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, रॅलीमध्ये पारंपारिक वेशभूषेत आदिवासी बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले रॅलीत सहभागी झालेल्या महिला पुरुष तसेच तरुण वर्गाने पारंपारिक आदिवासी नृत्य करत मोठा जल्लोष साजरा केला, दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक हर्षाली चौधरी यांनी रॅली उपस्थित राहून कल्याण डोंबिवली मध्ये लवकरच आदिवासी भवन उभे राहणार निवासी चिकाए
तसेच केडीएमसी हद्दीतील आदिवासी पाड्यांमध्ये मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं प्रशासनाकडून प्रयत्न केलं जाणार असल्याचं आश्वासन दिले.

Scroll to Top