शिवसेनेच्या खारीगाव शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप

शिवसेना खारीगांव मध्यवर्ती शाखा यांच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ येथे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप कार्यक्रम कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ WANS
लांडगे यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी शहर प्रमुख नरेंद्र शिंदे, मा. नगरसेवक उमेश पाटील, मा. विभाग प्रमुख नंदकुमार पाटील, विभाग प्रमुख अरविंद सैतावडेकर, उपविभाग प्रमुख रविकांत पाटील, उपविभाग प्रमुख अरविंद पाटील, शाखाप्रमुख चंद्रकांत सावंत, निनाद बोराडे, रोहन शिंदे, बळीराम घाग, उपशहर प्रमुख राकेश पाटील, शाखाप्रमुख राधे वराडकर, महिला सहप्रमुख सुशीला लोखंडे, कळवा मुंब्रा विधानसभा सहसंघटक निर्मला ठाकूर, विभाग प्रमुख संध्या पाटील, कळवा मुंब्रा विधानसभा संघटक रचना राकेश पाटील, स्मिता पंडित, किरण शिंदे, सुप्रिया कोठारी आदी उपस्थित होते.

Scroll to Top