फुले, शाहु, आंबेडकर-आम्ही सारे दाभोळकर या घोषणा देत अंनिसची निषेध निदर्शने

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनी २० ऑगस्ट रोजी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर फुले, शाहू, आंबेडकर – आम्ही सारे दाभोळकर या घोषणा देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहराच्या वतीने कार्याध्यक्ष पत्रकार अनिल ठाणेकर यांच्या नेतृत्वाखाली निषेध निदर्शने, प्रबोधन भाषणे व स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली.

अंधश्रद्धा, बुवाबाजी, चमत्कार वाद आणि अवैज्ञानिक विचाराच्या विरोधात आयुष्यभर संघर्ष उभारणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट २०२६ रोजी १३ वर्षे पूर्ण झाली. अनिल ठाणेकर, किशोर भोईर, छाया ठाणेकर, संगिता जांभळीकर, दर्शना ढोले, प्राचार्य मच्छिंद्र तिगोटे, विजय गडलिंग, पत्रकार रत्नपाल जाधव, के. पी. पाटील, नितीन ढोले, सलमान पठाण, चिंतामण साळवे, तेजस जाधव उभारणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट २०२६ रोजी १३ वर्षे पूर्ण झाली. अनिल ठाणेकर, किशोर भोईर, छाया ठाणेकर, संगिता जांभळीकर, दर्शना ढोले, प्राचार्य मच्छिंद्र तिगोटे, विजय गडलिंग, पत्रकार रत्नपाल जाधव, के. पी. पाटील, नितीन ढोले, सलमान पठाण, चिंतामण साळवे, तेजस जाधव, नंदकिशोर तळाशीलकर, संदीप गोवळकर, प्रियांका सव्वाखंडे, निलिमा जाधव आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Scroll to Top