खडेगोळवली, विठ्ठलवाडी परिसरातील रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे बुजविण्याची मागणी
सामाजिक कार्यकर्ते राहुल काटकर यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व खडेगोळवली, विठ्ठलवाडी परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावार










