Thane Varta

newspaper (84)
मनोरंजन

कुकशेत, नेरूळ परिसरात हिवताप-डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती दिंडी उत्साहात संपन्न

राष्ट्रीय डेंग्यू दिवस हा एकप्रकारे आपणच आपल्या आरोग्याची जबाबदारी घेण्याचा दिवस असून नागरिकांनी आपले घर व परिसर स्वच्छ ठेवून कुठेही […]

newspaper (83)
स्थानिक घडामोडी

नरभक्षक बिबट्या जेरबंद; डोळखांब वन विभागाच्या अनेक दिवसांच्या मोहिमेला यश!

शहापूरः तालुक्यातील डोळखांबवनपरिक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक बिबट्याने दहशत निर्माण केली होती. दरम्यान लाद्याची वाडी येथील आठ वर्षीय कृष्णा आगीवाले

newspaper (79)
मनोरंजन

सूर्य डोक्यावर, सावली गायब; कल्याणमध्ये अनोखा अनुभव

शून्य सावली दिवसाचे उत्साहात निरीक्षण आकाश मित्र मंडळ आणि सुभेदारवाडा कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कल्याण येथील सुभाष मैदानावर ‘शून्य

newspaper (78)
अपघात / गुन्हेगारी

कल्याण रेल्वे स्थानकातून १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून रेल्वे यार्डात लैंगिक अत्याचार

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वे यार्डात नेऊन लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी

newspaper (75)
सामाजिक

शिक्षक-शिक्षकेत्तर सेनेची ठाणे जिल्हा कार्यकारणी जाहीर

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य शिक्षक – शिक्षकेत्तर सेनेची ठाणे जिल्हा कार्यकरणीची घोषणा

newspaper (74)
राजकीय

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री

newspaper (69)
मनोरंजन

भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’

जगावर सध्या तिसऱ्या महायुद्धाचे काळे ढग दाटले असताना, केवळ राजकीय किंवा बौद्धिक स्तरावरील प्रयत्न पुरेसे नसून राष्ट्राला आध्यात्मिक अधिष्ठानाची मोठी

newspaper (68)
स्थानिक घडामोडी

मासले-बेलपाडा परिसरातील ग्रामीण रस्ते विकासाला गती

१० कोटींच्या रस्ता कामाचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शुभारंभ मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना मोठी चालना मिळत असून

newspaper (66)
राजकीय

मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

दीर्घकालीन उपाययोजनांसाठी समितीची स्थापना मुंबई – राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची

newspaper (63)
मनोरंजन

एनएमएमटी घणसोली आगारात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची व शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेण्यात येते. या अनुषंगाने नियमितपणे आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी, या उद्देशाने एनएमएमटी घणसोली आगारामध्ये सुसज्ज व्यायामशाळा विकसित करण्यात आलेली आहे. या नूतन व्यायामशाळेचे उद्घाटन नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, परिवहन समिती सभापती विकास झंझाड, माजी खासदार, डॉ. संजीव नाईक, परिवहन समिती सदस्य राजेश राय, यशपाल ओव्होळ, अभिजीत पेडणेकर, रोशन पाटील, शीतल भोईर तसेच परिवहन उपकमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, विवेक अचलकर, दीपिका पाटील, उमाकांत जंगले, निवृत्ती सिताप आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी एनएमएमटी अधिकारी व कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. परिवहन उपक्रमात अहोरात्र कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ही अद्ययावत व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल महापौर महोदयांनी प्रशंसा केली. या सुविधेमुळे कर्मचारी वर्गामध्ये स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल व कामाच्याच ठिकाणी व्यायामशाळा असल्याने आपल्या व्यस्त कामकाजातून नियमित व्यायामासाठी वेळ देणे अधिक सुलभ होईल असे त्या म्हणाल्या. कर्मचारीवर्गाच्या आरोग्याकरिता परिवहन उपक्रमाने उचललेले हे स्तुत्य पाऊल असल्याचे मत महापौर  सुजाता पाटील यांनी व्यक्त केले.

Scroll to Top