ठाणे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन भरून घेतले गणना प्रपत्र
भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सध्या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनर्निरीक्षण (एस.आय.आर.) कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अत्यंत महत्त्वाच्या










