local thane news

newspaper (64)
क्रिडा

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्‍पर्धेस  जल्‍लोषात प्रारंभ

ठाणे – ढोल-ताशाचा गजरात मराठमोळे फेटे परिधान करीत उत्‍साहपूर्ण मिरवणूकीने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा बदलापूर शहरात शानदार प्रारंभ […]

newspaper (63)
मनोरंजन

एनएमएमटी घणसोली आगारात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

नवी मुंबई – नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या वतीने अधिकारी, कर्मचारी यांच्या आरोग्याची व शारीरिक स्वास्थ्याची काळजी घेण्यात येते. या अनुषंगाने नियमितपणे आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा होऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी, या उद्देशाने एनएमएमटी घणसोली आगारामध्ये सुसज्ज व्यायामशाळा विकसित करण्यात आलेली आहे. या नूतन व्यायामशाळेचे उद्घाटन नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी उपमहापौर दशरथ भगत, परिवहन समिती सभापती विकास झंझाड, माजी खासदार, डॉ. संजीव नाईक, परिवहन समिती सदस्य राजेश राय, यशपाल ओव्होळ, अभिजीत पेडणेकर, रोशन पाटील, शीतल भोईर तसेच परिवहन उपकमाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार दौंडकर, विवेक अचलकर, दीपिका पाटील, उमाकांत जंगले, निवृत्ती सिताप आणि अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महापौर सुजाता पाटील यांनी एनएमएमटी अधिकारी व कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. परिवहन उपक्रमात अहोरात्र कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ही अद्ययावत व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यात आल्याबद्दल महापौर महोदयांनी प्रशंसा केली. या सुविधेमुळे कर्मचारी वर्गामध्ये स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल व कामाच्याच ठिकाणी व्यायामशाळा असल्याने आपल्या व्यस्त कामकाजातून नियमित व्यायामासाठी वेळ देणे अधिक सुलभ होईल असे त्या म्हणाल्या. कर्मचारीवर्गाच्या आरोग्याकरिता परिवहन उपक्रमाने उचललेले हे स्तुत्य पाऊल असल्याचे मत महापौर  सुजाता पाटील यांनी व्यक्त केले.

newspaper (62)
राजकीय

ठाण्यातील तलावांची महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांसमेवत केली पाहणी

राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या पार्श्वभूमीवर तलावांची पाहणी  ठाणे – तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी राज्य

newspaper (61)
मनोरंजन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

ठाणे – जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभागाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त

newspaper (60)
स्थानिक घडामोडी

बोरीवलीची रखडलेली पाणीपुरवठा योजना अखेर मार्गी 

मिलिंद जाधव भिवंडी – भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील बोरीवली गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेली नवीन पाणीपुरवठा योजना अखेर प्रत्यक्षात मार्गी

newspaper (59)
राजकीय

केडीएमसी अमृत योजनेसाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध

राज्य सरकार कडून अतिरिक्त ५० कोटींचा निधी मंजूर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांची माहिती कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांचा

newspaper (58)
स्थानिक घडामोडी

ठाणे की काँक्रिटची भट्टी? निसर्गाच्या चितेवर चढलेला ‘विकास’ !

उष्याचा पारा ४१.१ अंशांवर; विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी एकेकाळी तलावांचे, हिरवाईचे आणि आल्हाददायक वातावरणाचे शहर म्हणून ओळख असलेले ठाणे आता

newspaper (57)
सामाजिक

एनएमएमसी व्हॉट्स ॲप चॅटबॉट सेवेला नवी मुंबईकर नागरिकांची वाढती पसंती

           नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8291920504 या क्रमांकावरील व्हॉट्स अॅप चॅटबॉट सेवेचा लाभ महानगरपालिकेशी संबंधित

newspaper (56)
मनोरंजन

चित्रपट उद्योगासाठी प्रोत्साहन धोरणाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन-मंत्री आशिष शेलार

राज्यातील चित्रपट उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी तीन

newspaper (55)
अपघात / गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी

तानशेत रेल्वे स्थानक परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू

शहापूर – कळमगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच लीलाधर किसन भोईर यांनी तानशेत रेल्वे स्थानक परिसरातील कथित अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मागणीसाठी शहापूर

Scroll to Top