बदलापूरमध्ये ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलची इन्व्हेस्टर सेरेमनी उत्साहात संपन्न
बदलापूर – बदलापूरमधील ठाणेकर इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना, आत्मविश्वासाला आणि जबाबदारीच्या भावनेला प्रोत्साहन देणारी इन्व्हेस्टर सेरेमनी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.










